२४ एप्रिल रोजी गिरणारेत शरद पवार यांच्या जाहीर सभेचे आयोजन ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

महाआघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ गिरणारेत शरद पवार यांची जाहीर सभा
नाशिक,दि. २१ एप्रिल :- प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात नाशिक लोकसभा मतदारसंघात दिग्गज नेत्यांच्या सभा होणार आहे. यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या उपस्थितीत दि.२४ एप्रिल रोजी महाआघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ गिरणारे येथे जाहीर सभा होणार आहे.
त्याचबरोबर नाशिक लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक, यांच्या जाहीर सभा होणार असून डॉ.अमोल कोल्हे यांची प्रचार रॅली होणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत नासिक जिल्ह्यास ‘आदीकर्मयोगी अभियान’ अंतर्गत राज्यातील सर्वोत्तम कामगिरीचा सन्मान

आईने ‘यकृत’ देऊन वाचविले मुलीचे प्राण

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।