महाराष्ट्र आय टी सेनेच्या अध्यक्षपदी संकेत निमसे यांची नियुक्ती !

महाराष्ट्र आय टी सेनेच्या अध्यक्षपदी संकेत निमसे यांची नियुक्ती !
        नाशिक दि.०४ (प्रतिनिधी):- महाराष्ट्र आय टी सेना  ( Information Technology ) कर्मचारी संघाची पुणे येथे झालेल्या बैठकीत नाशिकचे अध्यक्षपदी संकेत निमसे यांची नियुक्ती करण्यात आल्याचे घोषणा संघाचे  प्रदेशाध्यक्ष सचिन सरवदे यांनी केली आहे. पुणे येथे झालेल्या बैठकीत सदर निवड करण्यात आली. निमसे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. 

            माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रश्न सोडवण्यासाठी सर्वोत्तरीपरी प्रयत्न करू असे निमसे यांनी आपल्या निवडीनंतर बोलतांना सांगितले, यावेळी महाराष्ट्र आय टी सेना  (Information Technology) कर्मचारी संघाचे अध्यक्ष सचिन भारत सरवदे ,  उपाध्यक्ष रविकिरण  घटकर , सचिव संदीप चौबे, संघटक विक्रम सिंह राजेंद्र सिंह राजे भोसले आदी पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अनोखी गुरुवंदना, सदाबहार गाने सुहाने !

बडी मुश्किल से मगर दुनिया मे दोस्त मिलते है !आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय गणिती रामानुजन यांच्या मते मैत्री २२० आणि २८४ प्रमाणे असते ! राॅबीन डनबार यांचे मैत्रीसाठी सांख्यिकीय विश्लेषण !

शिक्षक रत्न पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन !