राष्ट्रवादी काँग्रेस विभागीय प्रदेश प्रतिनिधी पदी उमेश येवले यांची निवड !

राष्ट्रवादी काँग्रेस विभागीय प्रदेश प्रतिनिधी पदी उमेश येवले यांची निवड !

         मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई विभागीय प्रदेश प्रतिनिधी पदी उमेश येवले यांची निवड करण्यात आली आहे. सदर नियुक्तीपत्र महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. याप्रसंगी माजी नगरसेवक रविंद्र पवार, मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष राखीताई जाधव, राष्ट्रीय प्रवक्ते नसीम सिद्दिकी तसेच जिल्हा अध्यक्ष रुपेश खांडगे उपस्थित होते. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

युवा वर्गातील वाढती व्यसनाधीनता हातात हात घालून हदयास हदय जोडून बंधू सहाय्याला लाहो बलसागर भारत होवो - साने गुरुजी

बोधिसत्व फाऊंडेशन आणि सलोखा समूह आयोजित सामाजिक सलोखा चित्र प्रदर्शन ही काळाची गरज- प्रमोद मुजुमदार