सामान्य प्रशासन विभागांतर्गत कनिष्ठ सहाय्यक व प्रशासन अधिकाऱ्यांना पदोन्नती !!! ३६२ शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर-उप मुख्य कार्यकारी अधिकारी !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

नाशिक – जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभाग अंतर्गत २० कनिष्ठ सहाय्यकाना वरिष्ठ सहायक तर ३ कनिष्ठ प्रशासन अधिकाऱ्यांना कार्यालयीन अधीक्षक म्हणून पदोन्नती देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी यांनी दिली.
         जिल्हा परिषद अंतर्गत विविध विभागातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यात येत असून बुधवारी जिल्ह्यातील ३६२ शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर करण्यात आली. त्यापाठोपाठ आज सामान्य प्रशासन विभाग अंतर्गत पदोन्नतीस पात्र असलेल्या २३ कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आलीे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

अखंड शारदोत्सवाची गोदातटाला परंपरा ! साहित्य संमेलन की महाविकास आघाडीचा राजकीय मेळावा ? असा प्रश्न साहित्यिक व नागरिकांना पडत आहे. संमेलन आणि वादांची मालिका काही संपत नाही अशाचप्रकारे नवनवे वाद समोर येत आहेत !! चित्रकलेच्या क्षेत्रात महनीय कामगिरी बजावलेले वासुदेवराव कुलकर्णी, शिल्पकलेत आपली नाममुद्रा कोरणारे मदन गर्गे, लोंढे बंधू, तांबट बंधू यांचा पुसटसाही उल्लेख नसल्याबद्दल कलाक्षेत्रात नाराजीचा सूर उमटतो आहे !!! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।