भारतीय संग्राम परिषदेची जिल्ह्यात जोरदार मुसंडी ! जिल्ह्यातील अनेक मुस्लीम बांधवांचा प्रवेश व नियुक्ती !!

भारतीय संग्राम परिषद पक्षाची नासिकमध्ये अधिवेशनपूर्व बैठक संपन्न !
२७ जानेवारीला औरंगाबाद येथे अधिवेशन होणार !
नासिक(१)::- भारतीय संग्राम परिषदेचा २७ जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत औरंगाबाद येथील नियोजित अधिवेशनापूर्वी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी काल संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे नासिकला आले होते, यांवेळी सटाणा, देवळा तसेच जिल्हाभरांतील अनेक कार्यकर्त्यांनी मेटेंच्या उपस्थितीत प्रवेश केला, याप्रसंगी बोलतांना आमदार विनायक मेटे यांनी पक्षाची भूमिका व वाटचाल यांवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. पक्षाच्या अधिवेशनांत समाजाभिमुख ठरावांवर चर्चा होणार असुन सुशिक्षित बेरोजगारांना ५००० रूपये मासिक भत्ता देण्यात यांवा, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारने लक्ष केंद्रीत करावे अशा प्रमुख ठरावांबरोबर इतर विषयांवर चर्चा होणार असल्याचे सांगण्यात आले.
शिवसंग्राम तथा भारतीय संग्राम परिषद पक्षांत अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.प्रवेश साेहळ्याप्रसंगी अँड. कातोरे, शिवा भागवत, उदय आहेर,अमित जाधव, मनोज दातीर यांसह मोछ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

मोठ्या संख्येने प्रवेश व पदग्रहण सोहळा

बशिर कादीर शेख(जिल्हाध्यक्ष)
मोबीन इब्राहीम शेख (सटाणा शहराध्यक्ष)
आवेश रज्जाक शेख(विद्यार्थी सेना, सटाणा शहराध्यक्ष)
साजिद अकील शेख ( विद्यार्थी सेना)
साकीर हारून शेख(विद्यार्थी सेना सटाणा तालुका उपाध्यक्ष)
या पदाधिकाऱ्यांसमवेत फिरोज तांबोळी, आरिफ बागवान,समीर बागवान, दानिश शेख, मेहेफुज सिद्दीकी, साजिद शेख, साकीर शेख, मोहसीन शेख, अहेमद शेख, अश्पाक शेख, ऐजाज शेख, अफफाम शेख, इस्माईल शेख, तौसिफ अत्तार, नाजिम बागवान, शहाँबाज तांबोळी, अल्ताफ हलवाई, शाहरूख हलवाई, समीर शेख, अदनान शेख, जुबेर अत्तार, साकीब अत्तार, सोएब काकर, कामिल शेख, फजल शेख, आमिन काकर, वाजिद बागवान, साजिद बागवान, साकीर तांबोळी, आसिफ शेख, आळिश शेख, दानिश तांबोळी, राहील बागवान, तौसिफ तांबोळी, अकिल मन्सुरी, राहील शेख आदी सदस्यांनी प्रवेश केला.
२७ जानेवारीच्या औरंगाबाद येथील अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या प्रवेश सोहळ्यानिमित्ताने पक्षाच्या जडणघडणीत चांगला व मोठा परिणाम दिसुन येण्याचे संकेत          उदय आहेर यांनी आपल्या मनोगतात वक्त केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

‘गुलाबी’ – मैत्री, स्वप्नं आणि स्वतःचा शोध घेणारी हृदयस्पर्शी कहाणी २२ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला ! सोनाली शिवणीकर, शीतल शानभाग, अभ्यंग कुवळेकर आणि स्वप्नील भामरे यांची निर्मिती

सेवा पुस्तकात नोंद करण्यासाठी ११००० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने दोघांना ताब्यात घेण्यात आले !

मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघात आ. प्रा.फरांदे यांचा विजय निश्चित‌-भाजपा नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव यांची ग्वाही