नेट परीक्षेत प्रा.योगिता भामरे उत्तीर्ण, शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

नासिक::-गोदावरी शिक्षण मंडळ संचलित जी.डी.सावंत महाविद्यालयाच्या प्रा. योगिता भामरे-अहिरराव नेट परीक्षेत उत्तीर्ण झाल्या.
       १९ डिसेंबर रोजी झालेल्या नँशनल टेस्टींग एजन्सी अंतर्गत युजीसी मराठी विषयात उत्तीर्ण झाल्या असुन त्यांचे शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे, त्यांना डाँ.दिलीप पवार, डाँ.सुरेखा जाधव, डँ. किरण पिंगळे यांचे मार्गदर्शन लाभले असुन यापूर्वी सेट परीक्षेत यश मिळविले आहे. संस्थेचे अध्यक्ष बी.बी.चौरे, सचिव अशोक सावंत, प्राचार्य डाँ.यु बी.पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत आश्रम शाळा मुख्याध्यापक रक्कम टाकून पळून गेले !

वर्ग एक अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

जिल्हा आरोग्य अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !