काॅंग्रेस चे प्रदेश उपाध्यक्ष यांनी दिला एका पदाचा राजीनामा !

        शिर्डी::- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली उदयपूर येथील शिबिरातील आवाहनानुसार

"एक व्यक्ती एक पद" या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व नाशिक शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शरद आहेर यांनी आपल्या शहर अध्यक्ष या पदाचा शिर्डी येथील दोन दिवसीय नव-संकल्प शिबिरात महाराष्ट्र राज्याचे प्रभारी एच के पाटील, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या कडे नाशिक शहर अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

विनामूल्य मैफल ! अफलातून म्युझिक लव्हर्सतर्फे सोमवारी सूरसम्राज्ञी लता मैफल !

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !