नाशिक जिल्हा सरकारी व परिषद बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत सुरू असलेल्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीत सहकार पॅनल आघाडीवर..

नाशिक जिल्हा सरकारी व परिषद बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत सुरू असलेल्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीत सहकार पॅनल आघाडीवर..

पहिल्या फेरी अखेर मिळालेली मते


सहकार पॅनल 
अजित आव्हाड १६७५
सुनील गीते १५६३
विनोद जवागे १४३९
बाळासाहेब ठाकरे पाटील १५०८
विजय देवरे पाटील १६१२
निलेश देशमुख १५३७
प्रमोद निरगुडे १५८२
रवींद्र बाविस्कर १४८९
ज्ञानेश्वर माळोदे १५५९
महेश मुळे १५२५
भरत राठोड १५१२
जयंत शिंदे १४४४

तालुका प्रतिनिधी
अभिजित घोडेराव १५९८
अमोल बागुल १६२३
रमेश बोडके १६३८
सचिन विंचूरकर १५७५

इतर मागास
विक्रम पिंगळे १६०४

अनु जाती जमाती
मोहन गांगुर्डे १६०२

विमुक्त जाती भटक्या जमाती 
रवींद्र आंधळे १७२६

महिला राखीव 
धनश्री कापडणीस १६२७
मंदाकिनी पवार १५९०


समता पॅनल

सर्वसाधारण 
अमित आडके ११२१
दीपक अहिरे १०५०
प्रशांत कवडे १००९
विजय खातळे ११३२
सुरेश चौधरी ९६७
राजेश निकुंभ ९७९
सुधीर पगार ११२४
अमित पाटील १०७५
सतीश भोरकडे ९९०
गणेश वाघ १०८३
शशिकांत वाघ ९३४
प्रीतीश सरोदे ९१७

तालुका प्रतिनिधी
प्रशांत गोवर्धने १११२
संदीप दराडे ११३८
हेमंत देवरे १०८०
मिर्झा गफुर बेग इसाबेग ९७१

इतर मागास प्रवर्ग
विजयकुमार हळदे १२०५

अनु जाती जमाती 
प्रदीप अहिरे १२०१

विमुक्त जाती जमाती
प्रवीण भाबड १०५५

महीला राखीव
मंगला ठाकरे १०७२
सरिता पानसरे ११५३

पहिल्या फेरी अखेर सहकार पॅनलने मुसंडी मारली असून सर्वच्या सर्व २१ उमेदवार सरासरी ४०० ते ६०० मतांनी आघाडीवर आहेत. दुसऱ्या फेरीच्या मतमोजणीस प्रारंभ झाला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विनामूल्य मैफल ! अफलातून म्युझिक लव्हर्सतर्फे सोमवारी सूरसम्राज्ञी लता मैफल !

सेवानिवृत्त होत असणाऱ्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या पत्नीचे त्यांच्या आयुष्य भरातील चढ उतार तसेच जडणघडणा विषयीचा लेखाजोखा स्वरूपात मनोगत.... पत्थर खाकर भी खडे रहे! वो लहू बनकर अडे रहे ! जब दुनिया जश्न मनाती है ! तब पुलिस फर्जं निभाती है ! सविस्तर मनोगत वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।