एन्काऊंटर स्पेशालिस्ट राजकारणात !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

एन्काऊंटर स्पेशालिस्ट राजकारणात !
खास बातमी ::- तब्बल ११३ एन्काऊंटर करणारे मुंबई पोलीस दलातील एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा हे लवकरच राजकारणात उतरण्यास सज्ज होत आहेत. ४ जुलै रोजी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे मात्र तो आजपावेतो मंजूर करण्यात आलेला नाही.
           सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रदीप शर्मा भाजपा व शिवसेनेच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचे कळते, राजीनामा व दोन्ही पक्षांच्या नेत्यांसोबत चर्चेनंतर कोणत्या पक्षाकडून विधानसभा निवडणुक लढवायची व मुंबईतील कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार इतकाच सोपस्कार बाकी असल्याचे कळते !

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत नासिक जिल्ह्यास ‘आदीकर्मयोगी अभियान’ अंतर्गत राज्यातील सर्वोत्तम कामगिरीचा सन्मान

आईने ‘यकृत’ देऊन वाचविले मुलीचे प्राण

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।