उप अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

उप अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात !
नासिक::- शासनाकडून जमीनीच्या भरपाई पोटी रुपये ५१ लाख मंजूर करण्यात आले होते त्या रकमेचा धनादेश अदा करणेसाठी ३००००/- रुपये लाचेची मागणी करण्यात आली होती.
      सदर रक्कम आज प्रकल्प अधिकारी कार्यालय, सिंचन भवन येथे तक्रारदाराकडून पुणेगाव कालवा प्रकल्प अधिकारी, पाटबंधारे विभागाचे उप अभियंता राजेंद्र माधवराव शिरवाडकर यांस ३००००/- रुपये लाचेची रक्कम स्विकारताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत आश्रम शाळा मुख्याध्यापक रक्कम टाकून पळून गेले !

वर्ग एक अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

जिल्हा आरोग्य अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !