अधिकारी वाघमारे लाचलुचपतच्या जाळ्यात ! तसेच दुसऱ्या प्रकरणांत राक्षे व कोळी ही जाळ्यात !

वाघमारे लाचलुचपतच्या जाळ्यात !
राक्षे व कोळी ही जाळ्यात !
भ्रष्टाचाराचा भस्मासुराला काबूत आणण्याचे लाचलुचपत खात्याकडून अहोरात्र परिश्रम घेतले जात आहेत, अनेकांना आपल्या कर्माची फळे भोगावी लागत असतांनाही लाच घेण्याचे वा देण्याच्या प्रकरणांना आळा बसत नाही,
      अशाच एका प्रकरणांत वाघमारे सारखा उच्चपदस्थ अधिकारी काल लाचलुचपतच्या सापळ्यात अडकला.
      आरोग्य सेविकेच्या अंचर्गत बदली साठी १५०००/- रूपयांची लाच स्विकारतांना डाँ.अनिल वामण वाघमारे अंबड (जालना) तालुका आरोग्य अधिकारी यांस लाचेची रक्कम स्विकारतांना लाचलुचपत विभागाकडून यशस्वी सापळ्यात पकडण्यात आले.
            दुसऱ्या एका  प्रकरणांत पाटण (कोयना) येथील पोलीस हवालदार संजय बाळक्रुष्ण राक्षे व पोलीस नाईक कुलदिप बबन कोळी यांनी तक्रारदारावर असलेल्या गुन्ह्यात मदत करणे तसेच त्याचे विरूद्ध चाप्टर केस एलसीबी सातारा यांचेकडे पाठवू नये यांसाठी दोघांनी मागीतलेली रूपये २०००/- लाच स्विकारतांना लाचलुचपत कडून पकडण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अद्वितीय शास्त्रज्ञ तथा विसाव्या शतकातील महान शास्त्रज्ञ : सर आयझॅक न्यूटन. ४ जानेवारी जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला थोडक्यात आढावा वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

सेवानिवृत्त होत असणाऱ्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या पत्नीचे त्यांच्या आयुष्य भरातील चढ उतार तसेच जडणघडणा विषयीचा लेखाजोखा स्वरूपात मनोगत.... पत्थर खाकर भी खडे रहे! वो लहू बनकर अडे रहे ! जब दुनिया जश्न मनाती है ! तब पुलिस फर्जं निभाती है ! सविस्तर मनोगत वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

मूर्तिकार कारागीरांसाठी कौशल्य विकास आणि उद्योग मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न !