अभिनेता सोनू सुद च्या सहभागाने फन फेस्टिवलचा शुभारंभ, आश्रमातील मुलांसोबत डान्सगाणे !

नासिक फन फेस्टिवल मध्ये फिल्म अभिनेता सोनु सुद  च्या सहभागाने फन फेस्टिवलचा शुभारंभ करण्यात आला. सोनु सुद  ने अनाथ आश्रम शाळेच्या मुलांसोबत स्टेजवर गाणे व डान्स  केला.

नासिक ठक्कर डोम मैदान सिटी सेंटर माॕल च्या जवळ १९/५/२०१८ पासून सुरू झालेल्या नासिक  फन फेस्टिवलला पहिल्या दिवशी नागरिंकाकडुन मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला येत्या ९ दिवसात नाशिककर नागरिकांना हिंदी व मराठी कलांकारांचा लाभ मिळणार आहे . तसेच  विविध प्रकारचे खाद्य स्टाॕल व मनोरंजनासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पाळण्यांचा लाभ घेता येणार आहे.
तरी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून लाभ घ्यावा .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

८४ अनुकंपा कर्मचाऱ्यांचे समायोजन !

आंतर जिल्हा बदलीने जिल्ह्यात शिक्षकांना पदस्थापना ! शून्य शिक्षक शाळांना मिळाले २० शिक्षक !!