"रेणू बाग" हाँटेल उद्यापासुन खवैय्यांच्या सेवेत रूजू होत आहे !

धुळे शहरांत (महाराष्ट्र) येथे "रेणू बाग" फँमिली हाँटेल खवैय्यांच्या सेवेसाठी उद्यापासुन सुरू होत आहे अशी माहीती संचालक अँड. नरेंद्र मराठे यांनी दिली.
     शहरांतील जयहिंद काँलनी या मध्यवर्ती ठिकाणी सुरू होत असलेल्या हाँटेल फक्त जेवणासाठीच अाहे, शाकाहारी व मांसाहारी साठी किचन, सर्विस स्टाफ हा पूर्णपणे स्वतंत्र असुन, हाँटेल मधील बैठक व्यवस्था बाग (गार्डन) संकल्पनेची आहे,
       दि. ४ मे १८ रोजी सायं हाँटेलचा शुभारंभ होत असुन सायं ५:३० वा. प्लाट नं १०९, जयहिंद काँलनी, धुळे येथे तीर्थप्रसाद व अल्पोहारासाठी सर्वांना निमंत्रित करण्यात येत असल्याचे आवाहन अँड. उत्तमराव मराठे व फँमिली, अभय पाटील यांनी केले आहे.

  *अँड. नरेंद्र मराठे-9922552208*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत आश्रम शाळा मुख्याध्यापक रक्कम टाकून पळून गेले !

वर्ग एक अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

जिल्हा आरोग्य अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !