जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदी इशादीन शेळकंदे यांची नियुक्ती , सहाय्यक आयुक्त पदी प्रतिभा संगमनेरे यांची बदली !

प्रतिभा संगमनेरे यांची सहाय्यक आयुक्त पदी बदली !
नासिक::- जिल्हा परिषद उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी पुरवठा व स्वच्छता ) यापदी असलेल्या श्रीमती प्रतिभा संगमनेरे यांची सहाय्यक आयुक्त, ( विकास ) विभागीय आयुक्त कार्यालय नासिक विभाग, नासिक येथे बदली झाली असुन त्यांच्या बदलीने रिक्त जागी राहुरी (अहमदनगर) येथील गट विकास अधिकारी इशादिन डी.शेळकंदे हे बदलीने येत आहेत,
विभागीय सहाय्यक आयुक्त (विकास) श्रीमती प्रतिभा संगमनेरे व उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी पुरवठा व स्वच्छता) जिल्हा परिषद नासिक पदी येत असलेले इशादीन डी.शेळकंदे यांच्या पुढील कारकीर्दीस न्यूज मसाला कडून शुभेच्छा !

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत नासिक जिल्ह्यास ‘आदीकर्मयोगी अभियान’ अंतर्गत राज्यातील सर्वोत्तम कामगिरीचा सन्मान

आईने ‘यकृत’ देऊन वाचविले मुलीचे प्राण

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।