नासिक फन फेस्टिवलला अभूतपूर्व प्रतिसाद, अभिनेत्री सविता प्रभुणेंची उपस्थिती,

नासिक फन फेस्टिवलच्या दुसऱ्या दिवशी फिल्म अभिनेत्री सविता प्रभुच्या उपस्थितीत नाशिककरांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद ....
नासिक च्या सिटी सेंटर माॕल च्या जवळ असलेल्या ठक्कर डोम मैदानात १९ मे पासून सुरू झालेल्या  नासिक फन फेस्टिवलला मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. रोज सांस्कृतिक व मनोरंजनाच्या कार्यक्रमाने फन फेस्टिवलला रंगत येत आहे. ९ दिवसाच्या या सांस्कृतिक कार्यक्रमात सुप्रसिद्ध हिंदी व मराठी कलाकारांचा समावेश होणार आहे.
रविवारी झालेल्या कार्यक्रमात सुप्रसिद्ध अभिनेञी सविता प्रभुणेच्या उपस्थितीने नाशिककरांनी मोठ्याप्रमाणावर मनमोकळेपणाने आनंद घेतला.
महिलांसाठी सोनि पैठणी मार्फत मनोरंजनाच्या खेळात  विजेत्यांना सविता प्रभुणेंच्या हस्ते पैठणी देण्यात आली.
फिल्म अभिनेत्री सविता प्रभुणेंचा  सत्कार सोनि पैठणी देऊन करण्यात आला.
पुढिल दिवसात आयोंजकामार्फत नाशिककरांसाठी विविध मनोरंजनाचे व सांस्कृतिक कार्यक्रमाचे मोठ्या प्रमाणावर आयोजन केले आहे तरी नाशिककरांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुंबई-धुळे मार्गिका खुली, वाहतुकीला दिलासा !

सिडकोतील महिलांनी हेमंत गोडसे यांचे औक्षण करून दिल्या विजयीभव च्या शुभेच्छा !! तरुणांनी काढलेली मोटारसायकल रॅलीला उस्फुर्त प्रतिसाद !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची विद्यार्थी परिषद निवडणूक संपन्न