४३ वैद्यकीय अधिकाऱ्यांना पुर्ननियुक्तीचे आदेश तयार करण्याचे आले !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

नाशिक : जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत आरोग्य विभागात अस्थायी स्वरुपात कार्यरत असलेल्या ४३ वैद्यकीय अधिकाऱ्यांना पुर्नानियुक्ती देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते यांनी दिली.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रात अस्थायी स्वरुपात वैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्यात येतात. यातील ४३ वैद्यकीय अधिकाऱ्यांची मुदत संपली होती. सध्या पावसाळा सुरु असल्याने ग्रामीण भागात वैद्यकीय सुविधा पुरविणे गरजेचे असल्याने डॉ गिते यांनी तातडीने निर्णय घेत त्यांना पुर्ननियुक्ती दिली असून आज त्याबाबतचे आदेश तयार करण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत नासिक जिल्ह्यास ‘आदीकर्मयोगी अभियान’ अंतर्गत राज्यातील सर्वोत्तम कामगिरीचा सन्मान

आईने ‘यकृत’ देऊन वाचविले मुलीचे प्राण

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।