अजित वाडेकर-परदेशांत प्रथमच कसोटी मालिका जिंकून देणारे नेत्रुत्व काळाच्या पडद्याआड,,

माजी क्रिकेटर अजित वाडेकर यांचं निधन !

माजी भारतीय क्रिकेटर अजित वाडेकर यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी मुंबईतील जसलोक इस्पितळात निधन झाले,
१९७१ ला वेस्ट इंडीज व इंग्लंड दौऱ्यात कसोटी मालिका जिंकुन देणारे पहिले कर्णधार,
त्यांच्या नेत्रुत्वात प्रथमच परदेशातील धांवपट्टीवर भारताला कसोटी मालिका जिंकण्याचा मान प्राप्त झाला होता,

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सहा. पोलिस उपनिरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

महिला शिक्षणाधिकारी व लिपिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

पोलिस शिपाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !