'तेल बचाव देश बचाव' उपक्रमाची रॅली उत्साहात !

'तेल बचाव देश बचाव' उपक्रमाची रॅली उत्साहात !

     नाशिक :- भारत सरकारच्या 'तेल बचाव देश बचाव' मोहिमेंतर्गत सिडको येथील सुमन पेट्रोलियम येथे रॅली काढण्यात आली. एचपीसीएलचे रिजनल मॅनेजर शशांक दाभाणे, सेल्स ऑफिसर भौमिक कौशिक, बी.अविरल सिंग,सुमन पेट्रोलियमचे डीलर अजित धात्रक 

या मान्यवरांसह सर्व कर्मचारी उपस्थित होते. मान्यवरांनी देशाच्या सर्वांगीण विकासासाठी इंधनाची बचत करून सर्व देशवासीयांनी प्रयत्न केले पाहिजे असे आवाहन केले. सर्वांनी या उपक्रमांतर्गत इंधन वाचविण्याची प्रतिज्ञा घेतली. राज्याचे महामयम राज्यपाल यांचा 'सक्षम' कार्यक्रमाचा संदेशही यावेळी प्रदर्शित करण्यात आला. शहरात इंधन कार्यक्षम ड्रायव्हिंग स्पर्धा घेण्यात आली. बीपीसीएलचे राज्य समन्वयक आणि मुख्य व्यवस्थापक मनोहर अंभोरे यावेळी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"राडा" इव्हेंट, खेळ आणि प्रतिभेचा जबरदस्त संगम ! युवांमध्ये उतुंग उत्साह!

नासिक जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी उद्घाटन ! नवीन इमारत कशी असेल याची चित्रफीत !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।