उजेड पेरायचा आहे, व्हाया नांदगाव ते लंडन - भास्कर कदम

उजेड पेरायचा आहे, व्हाया नांदगाव ते लंडन - भास्कर कदम 

   नासिक::- मित्रहो, समतेचे गीत गात गात 'उजेड पेरायचा आहे' व्हाया 'नांदगाव ते लंडन' या प्रवासवर्णन पुस्तकाचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, फ.मु.शिंंदे यांच्या हस्ते गुरुवार दि. २५ मे २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता, सार्वजनिक वाचनालयाच्या मु. शं. औरंगाबादकर सभागृह नाशिक येथे होत आहे, प्रकाशन सोहळ्यासाठी अगत्यपूर्वक यावे ही विनंती लेखक भास्कर कदम यांच्याकडून करण्यात आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

विनामूल्य मैफल ! अफलातून म्युझिक लव्हर्सतर्फे सोमवारी सूरसम्राज्ञी लता मैफल !

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !