मुंबईच्या देवदूतांनो आपल्याकडे याचना केली जात आहे !मुंबईतील आपल्या मित्रांना लिंक शेअर करण्यात यावी हि अपेक्षा जेणेकरून ५ वर्ष वय असलेल्या हर्षी साठी मोलाचं सहकार्य होईल !संपादक-न्यूज मसाला, नासिक

मुंबईच्या देवदूतांनो आपल्याकडे याचना केली जात आहे !
मुंबईतील आपल्या मित्रांना लिंक शेअर करण्यात यावी हि अपेक्षा जेणेकरून ५ वर्ष वय असलेल्या 
हर्षी साठी मोलाचं सहकार्य होईल !
संपादक-न्यूज मसाला, नासिक

        नासिक::- मुंबईचे देवदूत अर्थात रक्तदाते यांना सविनय निवेदन करण्यात येत आहे की जय जालोरी यांची भाची हर्षी जैन वय वर्ष ५ हिच्यावर एनएच, एस आर सी सी चिल्ड्रन्स हॉस्पिटल, मुंबई येथे मोठ्या आजारावर उपचार सुरू असून तिला ओ पॉझिटिव्ह रक्ताची नितांत व मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज आहे. मुंबईतील ओ पॉझिटिव्ह तथा इतर बदली रक्तदात्यांनी हॉस्पिटलमध्ये रक्तदान करून तिला व तिच्या नातेवाईकांना एक दैवी मदत करावी असे निवेदन करण्यात आले आहे. त्यासाठी संपर्क भ्रमणध्वनी क्रमांक 9303930930 (९३०३९३०९३०) या क्रमांकावर संपर्क साधून आपली सामाजिक भूमिका पार पाडावी असे निवेदन करण्यात येत आहे. पत्ता एक, १ ए, केशवराव खाडे मार्ग, हाजी अली, हाजी अली गव्हर्नमेंट कॉलनी, महालक्ष्मी, मुंबई असा आहे. मित्रहो या छोट्या बच्चू साठी आपले सामाजिक दायित्व देवदूत रूपाने द्यावे ही विनंती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

आनंद मेळाव्याच्या माध्यमातून टिळकांचा एकत्रित येण्याचा उद्देश सफल- वरिष्ठ पाेलिस निरीक्षक भालेराव

बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल ! आषाढी स्पेशल- कवयित्री प्रतिभा खैरनार यांची "भक्तीची वारी !