मराठी पत्रकार साहित्य सांस्कृतिक संस्थेचा अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाकडून सन्मान !

मराठी पत्रकार साहित्य सांस्कृतिक संस्थेचा अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाकडून सन्मान !
नासिक::- अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे चौथे दोनदिवसीय संमेलन ६/७ मे रोजी नासिक येथे होत आहे. संमेलनात मराठी पत्रकार साहित्य सांस्कृतिक संस्थेचा सन्मान करण्यात येणार आहे. संस्थेने विद्यार्थ्यांना स्वेटर, आरोग्य तपासणी, रुग्णांच्या नातेवाइकांना अन्नदान, आदिवासी विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप अशा सामाजिक उपक्रमांसह मराठी भाषा वाचन संस्कृती जोपासण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची दखल घेत संस्थेचा सन्मान करण्यात येणार असल्याचे पत्र देण्यात आले.

      संस्थेच्या सर्व सभासदांनी दिलेल्या सामाजिक योगदानाचा सन्मान होत असल्याने सामाजिक, राजकीय, साहित्यिक स्तरातून अभिनंदन होत आहे.  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सहा. पोलिस उपनिरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

महिला शिक्षणाधिकारी व लिपिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

पोलिस शिपाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !