ट्रोल कशावर केव्हा करायचा ? कुणावर करायचा ? आपली लायकी किती ? सात रूपयांत एक रोटी मिळत नाही तुमच्याकडे !! भारतीय मिडिया व सर्वधर्म समभाव नीतीने चालणारी जनता आजही सभ्यता टिकवून आहे !!! ट्रोल करणाऱ्याला त्याच्याच भाषेत मात्र सभ्यतेत दिलेले उत्तर सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!!

भारतीय मिडिया ने व भारतीयांनी आपल्या संस्कृतीचा वारसा जपत जी वाटचाल सुरू ठेवली आहे ती जगाला भुरळ घालणारी ठरत असताना शेजारील देशातील राजकारण्यांनी सडकछाप प्रतिक्रिया नोंदवली तीचे पडसाद "पायावर धोंडा पाडून घेण्यासारखी" बघायला मिळत आहे.
भारताची चांद्रयान-२ मोहीम शेवटच्या टप्प्यात पोहचली असताना विक्रम लॅंडर चा बंगळुरूस्थित इस्त्रोच्या लॅबशी संपर्क तुटला मात्र विक्रमला वेगळं करणारे आर्बिटर व्यवस्थित कार्यरत आहे. थोडक्यात भारताची चांद्रयान मोहीम खूप किंवा पूर्णतः अपयशी ठरलेली नाही. यापूर्वी सन २००८ मधील चांद्रयान मोहीम यशस्वी ठरली होती, तीचा उद्देश सफल झाल्यानंतर चंद्रावरील पाणी व इतर माहिती मिळविण्याचे पुढचे पाऊल म्हणून या मोहीमेकडे पाहीले जाते.
           शेजारील देश पाकीस्थान आपल्या अकलेचे तारे तोडत आहे, यांत प्रामुख्याने पाकीस्थानचे विज्ञान मंत्री फवाद हुसेन चौधरी आघाडीवर आहेत, ९०० कोटी रुपये खर्च करायची भारताला काय आवश्यकता होती, विरोधी पक्षांनी यांचा जाब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारला पाहिजे, त्यांनी सत्तेतून बाहेर पडावे, असा "मोलाचा" सल्लाही ट्विटरद्वारे द्यायला विसरले नाही, तो पहले जनाब हुसैन पाकीस्थानीयोंकी जबानसे सुनिएॅ | वो भारत की विज्ञान तरक्की के बारेमें आपको क्या सलाह दे रहे है |
जनाब हुसैन ९०० करोड क्या ९००० करोड भी हम भारतीय ऐसे मिशन पे खर्चा करेंगे तो भी दो वक्त की रोटी बिना कर्ज लिए खा सकते हैं लेकीन आपका क्या ये पहले देखो, हमें शर्म आती है की दुनियाकें सामने हम बताए "पाकिस्तान हमारा छोटा भाई है |
उधार के लिये दुनियाभरमें कटोरा लेके घुम रहे है आपके इस्लामाबाद के बनी गाला मे रहनेवाले सिव्हिल इंजिनिअर इकरमुल्लाह खान नियाजी के बेटे  आॅक्सफोर्ड युनिव्हर्सिटी मे पढाई किये हुए इम्रान अहमद खान नियाजी जो पाकीस्तानके पंतप्रधान है | कितनी शर्मनाक बात पाकिस्तान के साथ साथ भारत के लिये, (जब तक छोटा भाई है तब तक के लिये).
         आपको और पाकिस्तान को हम भारतीययोंने ट्रोल करना सुरू किया तो आप रोक नहीं पाओगे लेकीन हमारी सभ्यता हम १३० करोड देशवासी खोना नहीं चाहते | 
फवाद हुसेन चौधरी साहेब चांद्रयान मोहीम ही मानवजातीच्या कल्याणासाठी आहे याचा विचार करावा, भारतद्वेष हा कॅन्सरपेक्षाही भयानक आहे याचा प्रत्यय अनेकदा आला आहे.भारतीय नागरीकांच्या बॅंक खात्यावरुन फक्त सात रुपये काढले तरी आमचा चांद्रयान मोहीमेचा खर्च भरून निघेल तेव्हढ्या रुपयांत आपल्याकडे आजघडीला एक रोटी मिळत नाही, भारतात पंतप्रधान वा सरकार कोणत्याही पक्षाचे असले तरी सर्व धर्म समभाव या नीतीने सर्वांना पोटभर अन्न मिळते अशी सोय पाकीस्थानी नागरिकांची आधी करा नंतर संधी मिळाली तर खुशाल ट्रोल करत रहा,,,,,,,,,

Comments

 1. एकदम उत्तम! चांगली झॅक उतरवली पाकड्यांची!

  ReplyDelete
  Replies
  1. धन्यवाद बाळासाहेब,
   नगरी वज्रमूठ + उत्तर महाराष्ट्राचे न्यूज मसाला पोर्टल

   Delete

Post a Comment

Popular posts from this blog

भाजपा व शिवसेनेकडून जागांची अदलाबदल करण्याचा विचार होऊ शकतो या कालच्या बातमीवर--------!! सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

उप अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

७९ कर्मचाऱ्यांना कनिष्ठ सहाय्यकपदी पदोन्नतीने पदस्थापना ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!