डॉक्टर, शिक्षक, ग्रामसेवक यांनी नेमणुकीच्या ठिकाणी मुक्कामी थांबणे - अवर सचिव प्रियदर्शन कांबळे !! सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

                 डॉक्टर, शिक्षक, ग्रामसेवक, आरोग्य सेवक यांनी नेमणुकीच्या ठिकाणी थांबले बंधनकारक करण्यात आले आहे, तसा शासन निर्णय असतांनाही मुलांचे शिक्षण  वा तत्सम कारणे दाखवून तालुका जिल्हास्तरावर अनेक शासकीय सेवक राहत असल्याचे निदर्शनास आल्याने पुन्हा एकदा याबाबत आदेश पारित केला आहे अशी माहिती राज्य शासनाचे अवर सचिव प्रियदर्शन कांबळे यांच्याकडून देण्यात आली. सदर शासन निर्णयानुसार आता डॉक्टर, शिक्षक, ग्रामसेवक, आरोग्य सेवक यांचे धाबे दणाणले असून, राज्यातील जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना माहिती देण्यात आली आहे, त्यांनी त्यांची अंमलबजावणी करणे व शिक्षण, आरोग्य, ग्रामविकास यांत समाधानकारक प्रगती साधण्यासाठी या शासन निर्णयानुसार नेमणुकीच्या ठिकाणी मुक्कामी नसणाऱ्यांना आदेशित करून सुधारणा करावी.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन ! साप्ताहिक न्यूज मसाला चा १५वा "लोकराजा" दिवाळी विशेषांक २०२६,

विवाहसंस्कृती की दिखाऊपणाचा बाजार ? समाज कोणत्या दिशेने चालला आहे./ दिखाव्याच्या स्पर्धेने उद्ध्वस्त होत चाललेला मध्यमवर्ग / उशिरा होणारे विवाह आणि अवास्तव अपेक्षा,,,,,,,,

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।