वारणा समुहाचे अध्यक्ष डाँ. विनय कोरे यांची न्यूज मसालाचे संपादक नरेंद्र पाटील यांनी भेट घेतली ! भेटीप्रसंगी लोकराजा दिवाळी विशेषांकाचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

न्यूज मसालाचा "लोकराजा" दिवाळी विशेषांक भेट,,
वारणा समुहाचे प्रमुख तथा जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे माजी फलोत्पादन व उर्जामंत्री मा. डाँ.विनय कोरे (सावकर) यांची आज दि. ११ डिसें. रोजी न्यूज मसालाचे संपादक नरेंद्र पाटील यांनी कोल्हापूर येथे भेट घेतली, याप्रसंगी त्यांना "लोकराजा" दिवाळी विशेषांक भेट दिला असता मराठी वाचकांसाठी आता सर्वांनीच प्रयत्न करायला हवेत, न्यूज मसालाकडून गेली सात वर्ष हा अंक प्रकशित करून हातभार लावण्याच्या कार्याच्या कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.
"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
तात्यासाहेब कोरेनगर पोस्ट कार्यालयाचे गुरूवारी उद्घाटन !
भारतीय पोस्ट खात्याकडून तात्यासाहेब कोरेनगर पोस्ट आँफीस ला मंजुरी देण्यात आली आहे त्या पोस्ट आँफीसचे तात्यासाहेबांच्या ९४ व्या जयंतीदिनी ( दि. १३ डिसें.) होणाऱ्या उद्घाटनानिमित्त न्यूज मसाला परिवाराकडून शुभेच्छा दिल्या.
""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

,,

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जिल्हा परिषदेतील ५१ परिचर यांना कनिष्ठ सहाय्यक पदी पदोन्नती !

प्रेरणादायी गोष्टींमधून विशेष बालकांनी अनुभवले छत्रपती शिवाजी महाराज !

बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी पहिले १००० दिवस महत्वाचे !