बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले..... शब्द देऊन शब्दला कृतीत आणण्यासाठी झटणारे विरळाच असतात ! कोणी शब्द कृतीत आणला या सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

संतोष गिरी यांजकडून
न्यूज मसाला सर्विसेस
बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले,, रासाका माजी अध्यक्ष दत्तात्रय पाटील डुकरे यांनी पूर्णाकृती पुतळ्याला उजेडात आणून आपला शब्द ठरविला खरा.
निफाड तालुक्यातील रासाका  कार्यस्थळावरील कर्मवीर काकासाहेब वाघ यांचा पूर्णाकृती पुतळा   रासाकाचा  वीज पुरवठा खंडित असल्या कारणाने अनेक वर्षापासून अंधारात होता तर ज्यांनी हा पूर्णाकृती पुतळा रासाका  कार्यस्थळावर उभारला ते रासाका चे  माजी अध्यक्ष दत्तात्रय पाटील डुकरे यांना कर्मवीरांचा पुतळा अंधारात ही बाब खटकत होती कारण ज्या कर्मवीर काकासाहेब काकासाहेब वाघ यांनी रासाका  नाही तर तालुक्यातल्या उत्तर-पूर्व पट्ट्यात सर्वप्रथम वीजपुरवठा आणला त्यांचाच   पुतळा अंधारात असल्याने कर्मवीर प्रेमींना वाईट वाटत होते त्यामुळेच     दत्तात्रय पाटील डुकरे यांनी स्वखर्चातून जवळपास 25 हजाराचा  सौर ऊर्जा किट कर्मवीर काकासाहेब वाघ पुण्यतिथीच्या दिवशी घोषणा करत देण्याचे रासाका  कार्य स्थळावरील कर्मवीराना  22 जुलै या कर्मवीरांच्या पुण्यतिथी दिनाच्या निमित्ताने अभिवादन करताना सांगितले व त्याची अंमलबजावणी करत कर्मवीरांचा पुतळा उजेडात आणला याप्रसंगी रासाका माजी अध्यक्ष  दत्तात्रय पाटील डुकरे, सारोळे खुर्द चे माजी उपसरपंच दिनकरराव भोसले, छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयाचे प्राचार्य बी.ए. ढोमसे , रासाका माजी कार्यकारी संचालक एल. जी. वाघ, काकासाहेब वाघ हंगामी कामगार पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष अरुण चौधरी,  अंदरसुल नागरी चे माजी अध्यक्ष दगू अण्णा शिंदे, सामाजिक कार्यकर्ते विश्‍वनाथ जाधव राष्ट्रवादीचे गटप्रमुख रघुनाथ खापरे, धनू जेऊघाले, आदिवासी शक्ती सेना चे अध्यक्ष कैलास सूर्यवंशी
आदी उपस्थित होते
***********************************************

माजी अध्यक्ष दत्तात्रय पाटील डुकरे
कर्मवीरांच्या अथक त्यागातून  निसाका  रासाका  सारख्या संस्था उभ्या राहिल्या त्यामुळेच आज तालुक्याला जे वैभव प्राप्त झाले होते त्याचे साक्षीदार होण्याचे भाग्य आम्हा कार्यकर्त्यांना लाभले काही कारणास्तव मागील काळात निसाका म्हणा की रासाका   या विकास रुपी संस्था  काही काळापासून बंद होत्या या संस्था बंद झाल्याने येथील माझ्या कार्यकाळात महाराष्ट्र राज्याचे दिवगंत मुख्यमंत्री विलासराव देशमुख व माजी आमदार तथा  लोकनेते मालोजीराव मोगल यांच्या  सह राज्यातील प्रमुख मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत कर्मवीरांचा पुर्णाकृती पुतळा उभा राहिला होता तो अंधारात असल्याचे शल्य होते परंतु आज पूर्णाकृती पुतळ्यावर प्रकाश पडल्याने समाधान लाभले.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

अखंड शारदोत्सवाची गोदातटाला परंपरा ! साहित्य संमेलन की महाविकास आघाडीचा राजकीय मेळावा ? असा प्रश्न साहित्यिक व नागरिकांना पडत आहे. संमेलन आणि वादांची मालिका काही संपत नाही अशाचप्रकारे नवनवे वाद समोर येत आहेत !! चित्रकलेच्या क्षेत्रात महनीय कामगिरी बजावलेले वासुदेवराव कुलकर्णी, शिल्पकलेत आपली नाममुद्रा कोरणारे मदन गर्गे, लोंढे बंधू, तांबट बंधू यांचा पुसटसाही उल्लेख नसल्याबद्दल कलाक्षेत्रात नाराजीचा सूर उमटतो आहे !!! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!