पोलिस उपनिरीक्षक नवनाथ सोनवणे यांना मातृशोक ! न्यूज मसाला सर्विसेस संपर्क 7387333801.

संतोष गिरी यांजकडून
न्यूज मसाला सर्विसेस
निफाड तालुक्यातील गोदाकाठावर असलेल्या
  मांजरगाव येथील माजी सरपंच  सखूबाई रामनाम सोनवणे यांच्या सासूबाई व प्रगतशील शेतकरी रामनाम नथु सोनवणे यांच्या मातोश्री भागीरतीबाई नथु सोनवणे यांचे( वय ९५ ) दुःखद निधन झाले ,त्यांचे पश्चात चार मुले ,दोन मुली,सूना नातवंडे असा परिवार आहे,
   मुंबई पोलीस दलात सेवा बजावणारे उपनिरीक्षक नवनाथ सोनवणे यांच्या त्या  मातोश्री होत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत नासिक जिल्ह्यास ‘आदीकर्मयोगी अभियान’ अंतर्गत राज्यातील सर्वोत्तम कामगिरीचा सन्मान

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

बातमी अशी कुठे असते का ? एका शाळेतील दोन विद्यार्थ्यांना शालान्त परीक्षेत समान गुण !! हेच विशेष आहे या बातमीत, खालील लिंकवर क्लिक करून वाचा व कमेंट बाॅक्समध्ये अभिप्राय नोंदवा !!!