दिंडोरी लोकसभा मतदार संघासह नाशिक जिल्ह्यातील दुष्काळ जन्य परिस्थिती बाबत संसदेत मांडण्यात आला शून्य प्रहरात प्रश्न  !!! थोडक्यात बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

दिंडोरी लोकसभा मतदार संघासह नाशिक जिल्ह्यातील दुष्काळ जन्य परिस्थिती बाबत संसदेत मांडण्यात आला शून्य प्रहरात प्रश्न  !!!
             दिंडोरी लोकसभा मतदार संघासह नाशिक जिल्ह्यातील दुष्काळ जन्य परिस्थिती बाबत केंद्र शासनामार्फत सदर विषय मार्गी लावणेकामी शून्यकाळात विनंतीपूर्वक प्रश्न सादरीकरण करताना डॉ.भारती ताई प्रवीण पवार

हीच परिस्थिती कायम राहिली आणि शासनामार्फत जर यावर काही तोडगा काढला गेला नाही तर डिसेंबर अखेर पर्यंत जवळपास 3000 गावांच्या वर दुष्काळाचे भयंकर सावट तयार होईल. करिता केंद्र सरकार द्वारा जलयुक्त शिवार अभियान व इतर योजनांच्या अंतर्गत सदर प्रकरणी तातडीने कार्यवाही करण्यात यावी.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।