ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना १०% आरक्षणांतर्गत आरोग्य सेवक पदाच्या नियुक्तीस मान्यता ! एस. भुवनेश्वरी यांच्या मान्यतेने डॉ.दावल साळवेंमार्फत उपोषणाची सांगता !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना १०% आरक्षणांतर्गत आरोग्य सेवक पदाच्या नियुक्तीस मान्यता दिली !
                  नाशिक::-जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात आरोग्य सेवक पदाच्या सन२००६ते२०१० या कालावधीतील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या १०% आरक्षण अंतर्गत एकूण ८ प्रलंबित आरोग्य सेवक पदी भरावयाच्या आरक्षित पदांच्या नियुक्ती मिळणे करिता वंचित ग्रामपंचायत कर्मचारी अंबादास जेजुरकर व संजय विसपुते यांनी नाशिक जिल्ह्य ग्रामपंचायत कर्मचारी संघ जिल्हाध्यक्ष सखाराम दुर्गुडे व राजू देसले यांचे नेतृत्वाखाली दिनांक ६/८/२०१९ पासून सुरू  केलेले आमरण व साखळी उपोषण जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती एस. भुवनेश्वरी यांनी उपोणार्थीसह इतर वंचित कर्मचार्यांना गेली ५ वर्षां पासून प्रलंबित असलेल्या आरोग्य सेवक  पदाच्या नियुक्ती देण्यास मान्यता दिल्यामुळे सुरु असलेले उपोषण आज दि.९/८/२०१९ रोजी मागे घेण्यात आले. उपोषणाची सांगता करणेसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी अधिकारी डॉ. साळवे , सहाय्यक प्रशासन अधिकारी जीभाऊ शेवाळे, अनिल गीते व कनिष्ठ प्रशासन अधिकारी सोनवणे उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी डांगी भाषेत केलेले आवाहन !!

हा घ्या पुरावा ! प्रश्न- सगळे इतकी वर्ष कोठे होती ? पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे !! जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला !!! क्रियाशील कोण आमदार आहेत ? सविस्तर जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

जिल्हा परिषदेतील उपशिक्षणाधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!