धनगर समाजासाठी अभिमानास्पद क्षण-महापौर संगिता खोत ! सविस्तर बातमीसाठी खालील लिकवर क्लिक करा !!


सांगली::-सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेत प्रथमच धनगर समाजाची एक कर्तुत्ववान महिला सौ. संगिता खोत या महापौरपदी विराजमान झाल्या आहेत.
भारतीय लोकशाहीचा हा विजय असुन या प्रणालीला आणखी बळकटी प्राप्त झाली आहे असे मत सौ. खोत यांनी महापौर पदावर विराजमान झाल्यानंतर व्यक्त केले.
ही घटना खरोखर धनगर समाज बंधू - भगिनींसाठी अभिमानास्पद आहे.
समस्त सांगली कुपवाड व मिरज मधील धनगर मतदारांचे कौतुक करतांनाच इतर समाजांतील मतदारांनीही  तब्बल १३ नगरसेवक धनगर समाजाचे निवडून आणले त्यांचेही आभार मानावे तितके कमीच आहेत.    
  ही लोकशाही प्रक्रीयेची खरी ताकद मतदारांनी दाखवून  दिली हा माझ्यासाठी व धनगर समाजासाठी अभिमानास्पद क्षण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Comments

 1. मतदार राजा देशाचा,, परिसरसारचा,, विकास कसा,, होईल,, धन शक्ती,, कालबाह्य ,,होत,, सर्व सामान्य वयक्ती ,,ना न्याय मिळाला,,

  ReplyDelete
  Replies
  1. आपण लिंकला जो प्रतिसाद दिला याबद्दल धन्यवाद,
   आपले नांव व नंबर पाठवा,
   अननोन मेसेज आला आहे,
   धन्यवाद---

   Delete
 2. सौ.खोतताई यांची निवड म्हणजे ,सांगली जिल्ह्यात, खरी लोकशाहीची धोरणे राबवली जात असल्याचे,प्रतीक आहे.तसेच इतर जिल्ह्यातील नेते मंडळीनी अनुकरण करावे, असे आदर्श उदाहरण आहे.

  ReplyDelete
  Replies
  1. आपण लिंकला जो प्रतिसाद दिला याबद्दल धन्यवाद,
   आपले नांव व नंबर पाठवा,
   अननोन मेसेज आला आहे,
   धन्यवाद---

   Delete

Post a Comment

Popular posts from this blog

मुख्यमंत्र्यांना दिली संपाची नोटीस ! ८ जानेवारीला देशव्यापी संप !! अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

भाजपा व शिवसेनेकडून जागांची अदलाबदल करण्याचा विचार होऊ शकतो या कालच्या बातमीवर--------!! सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

उप अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!