छावा क्रांतीवीर सेनेत प्रा.शिंदे , माळोदे, वाघ यांचा पुर्नप्रवेश ! सविस्तर बातमीसाठी खालील लिकवर क्लिक करा.

छावा क्रांतीवीर सेनेत प्रा.शिंदे, माळोदे, वाघ यांचा पुर्नप्रवेश !!!

नासिक(८)::-छावा क्रांतीवीर सेनेतून वैयक्तिक कारणास्तव दिड वर्षापूर्वी पदभार सोडून गेलेले प्रा.उमेश शिंदे, प्रदेश अध्यक्ष छावा क्रांतिवीर विद्यार्थी सेना ,संतोष माळोदे, प्रदेश उपाध्यक्ष ,किरण वाघ यांनी आज पुर्नप्रवेश केला. संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या विषयीं असलेल्या आदराप्रती सामाजिक कार्यात असलेली तळमळ व संघटनेच्या कामकाजात पुन्हा सक्रिय होऊन समाजाची सेवा करण्याच्या उद्देशाने यांची पुर्वीच्याच पदावर फेर निवड करून त्यांच्यावर पुन्हा एकदा यथोचितपणे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.संघटनेच्या प्रदेश कार्यकारिणीच्या वतीने व सर्व आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने सर्वांचे हार्दिक अभिनदंन करण्यात आले, याप्रसंगी नितिन सातपुते, किरण बोरसे, व इतर छावा मोठ्या संख्येने उपस्थित होते.


संपादक-नरेंद्र पाटील, 7387333801

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत नासिक जिल्ह्यास ‘आदीकर्मयोगी अभियान’ अंतर्गत राज्यातील सर्वोत्तम कामगिरीचा सन्मान

आईने ‘यकृत’ देऊन वाचविले मुलीचे प्राण

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।