डाँक्टर, अँम्ब्युलन्स, औषधे, पाण्याचे टँकर आदी सुविधा निव्रुत्तीनाथ पायी दिंडीसाठी सालाबादाप्रमाणे छावा क्रांतीवीर सेनेकडून सेवेच्या माध्यमातून पुरविल्या जाणार-गायकर,संस्थापक अध्यक्ष, सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!,

       नासिक(२९)::-  संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ पायी दिंडी सोहळा २०१८ या सोहळ्यासाठी छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने दिंडी सोहळ्यासाठी डॉक्टर,अँबुलन्स ,औषधें ,पिण्याचे पाणी टँकर,सेवेकरी आदी सोयीयुक्त सालाबादाप्रमाणे याही वर्षी त्रंबकेश्वर ते पंढरपूर आणि पुन्हा परतीचा प्रवास पंढरपूर ते नाशिक सदर सेवा परमपूज्य स्वर्गीय भय्युजी महाराज व आमचे श्रध्दास्थान स्वर्गीय आण्णासाहेब जावळे पाटील यांच्या स्मरणार्थ ही सेवा देत असून पुढे देखील अशीच अविरतपणे सुरू राहील असा संकल्प आयोजकांनी केला आहे. यापुढेहीआम्ही सदर नियोजन सालाबादाप्रमाणे करत राहणार आहाेत. दिंडी सोहळ्यासाठी कुठलीही सेवा कमी पडल्यास ती देण्यास आम्ही तत्पर राहू.यावेळी अँबुलन्स चे उदघाटन ह.  भ. प. भागवताचार्य संतोषा नंदगिरीजी महाराज , संस्थापक अध्यक्ष करण गायकर ,पाणी टँकरचे उदघाटन माजी जिल्हापरिषद उपाध्यक्ष संपत नाना सकाळे,शिवाजी सहाणे यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती.किशोरजी घाटे ,राजाभाऊ तेलंग ,दत्ताकाका गडाख ,.खंडेराव दातीर ,निवृत्ती शिंदे ,डॉ राजेंद्र शिंदे ,डॉ राजेंद्र पाटील ,डॉ वैभव पाटील ,एस आर सातपुते ,शिंपी तात्या आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन नितीन सातपुते प्रदेश संघटक ,प्रा.उमेश शिंदे प्रदेश अध्यक्ष छावा क्रांतिवीर विद्यार्थी सेना .बाळासाहेब लांबे शिवसेना उप तालुका प्रमुख ,वैभव दळवी नाशिक शहर अध्यक्ष ,अर्जुन शिरसाठ जिल्हा कार्याध्यक्ष आदी परिश्रम घेतले .यावेळी मोठ्या संख्येने वारकरी व छावा क्रांतिवीर सेना पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

अखंड शारदोत्सवाची गोदातटाला परंपरा ! साहित्य संमेलन की महाविकास आघाडीचा राजकीय मेळावा ? असा प्रश्न साहित्यिक व नागरिकांना पडत आहे. संमेलन आणि वादांची मालिका काही संपत नाही अशाचप्रकारे नवनवे वाद समोर येत आहेत !! चित्रकलेच्या क्षेत्रात महनीय कामगिरी बजावलेले वासुदेवराव कुलकर्णी, शिल्पकलेत आपली नाममुद्रा कोरणारे मदन गर्गे, लोंढे बंधू, तांबट बंधू यांचा पुसटसाही उल्लेख नसल्याबद्दल कलाक्षेत्रात नाराजीचा सूर उमटतो आहे !!! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!