बडी मुश्किल से मगर दुनिया मे दोस्त मिलते है ! ‘ दिए जलते है , फूल खिलते है , बडी मुश्किल से मगर दुनिया मे दोस्त मिलते है ! ’ १९७३ मध्ये प्रदर्शित झालेल्या नमकहराम चित्रपटातील गीतकार आनंद बक्षी यांचे हे गीत , अगदी समर्पक आणि अर्थपूर्ण आहे . ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार ( यंदा दि . ७ ऑगस्ट ) म्हणजे तरुणाईचा आवडता ‘ फ्रेंडशिप डे ’ अर्थात मैत्री दिन . या दिवशी विविध रंगांचे धागे एकमेकांच्या हातावर बांधून मैत्रीचे संदेश एकमेकांना पाठविले जातात . या संदेशांमधून मैत्रीच्या वेगवेगळ्या व्याख्या वाचावयास मिळतात . त्यापैकी संकटात जो पाठीशी उभा राहतो , तोच खरा मित्र असतो , अशी मित्राची व्याख्या बहूतेकांनी केलेली पहावयास मिळते . तथापि , ‘ संकटकाळी मदतीस येतो तो खरा मित्र नसून ज्याला आपल्या मित्राच्या उन्नतीतून खरा आनंद मिळतो , तोच खरा मित्र असतो ’ अशी मैत्रीची अचूक व्याख्या हिंदी कवी कमलेश्वर यांनी केली आहे ...
अस्खलित डांगी भाषेत आवाहन...
उत्तर द्याहटवाखूप छान
धन्यवाद, आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल,
हटवासंपादक
NEWS MASALA, NASHIK
7387333801
छान....
उत्तर द्याहटवाधन्यवाद, आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल,
हटवासंपादक
NEWS MASALA, NASHIK
7387333801
एकदम भारी होव
उत्तर द्याहटवाधन्यवाद, आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल,
हटवासंपादक
NEWS MASALA, NASHIK
7387333801
खरचं अभिमान आहे madam तुमचा , डांगी भाषेत आवाहन केल्याबद्दल
उत्तर द्याहटवाधन्यवाद, आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल,
हटवासंपादक
NEWS MASALA, NASHIK
7387333801
Chhan mam
उत्तर द्याहटवाधन्यवाद, आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल,
हटवासंपादक
NEWS MASALA, NASHIK
7387333801
अभिमान वाटतोय मला.खुप छान आवाहन केले डांगी भाषेत . प्रतिसाद मिळणारच.
उत्तर द्याहटवा.
धन्यवाद, आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल,
हटवासंपादक
NEWS MASALA, NASHIK
7387333801
मॅम खूपच छान. माझे आदिवासी बांधवांना डांगी भाषेतून उतेजनार्थ अस्खलित शब्दांत प्रबोधन केले.निश्चितच लसीकरणासाठी प्रतिसाद मिळेल यात शंकाच नाही.बोलीभाषा ममता,प्रेरणा,आस्था व जवळीकतेची भाषा. ख-या अर्थाने आपल्या प्रबोधनातून उद्देश सफल होईल.केंद्रप्रमुख-सायखेडा. धन्यवाद!.
उत्तर द्याहटवाधन्यवाद, आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल,
हटवासंपादक
NEWS MASALA, NASHIK
7387333801
मॅडम तुम्ही डांगी भाषेत आवाहन कराहा त आम्हाला पका बेस वाटना .आमने भाषाना अभिमान तर हताज पण अजून तेमात भर टाकी सन आदिवासी समाजाला जागृत करू साठी प्रर्यतन क्या ते साठी आदिवासी बांधवाकडुन आभारी आहाव आपलाज ग्रामसेवक प .स. कळवण
उत्तर द्याहटवाधन्यवाद, आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल,
हटवासंपादक
NEWS MASALA, NASHIK
7387333801
Madam khupach शान
उत्तर द्याहटवाधन्यवाद, आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल,
हटवासंपादक
NEWS MASALA, NASHIK
7387333801
खुपच छान जनजागृति
उत्तर द्याहटवाधन्यवाद, आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल,
हटवासंपादक
NEWS MASALA, NASHIK
7387333801