जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी डांगी भाषेत केलेले आवाहन !!



जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना
बनसोड यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी डांगी भाषेत केलेले आवाहन !!

टिप्पण्या

  1. अस्खलित डांगी भाषेत आवाहन...
    खूप छान

    उत्तर द्याहटवा
  2. खरचं अभिमान आहे madam तुमचा , डांगी भाषेत आवाहन केल्याबद्दल

    उत्तर द्याहटवा
  3. अभिमान वाटतोय मला.खुप छान आवाहन केले डांगी भाषेत . प्रतिसाद मिळणारच.
    .

    उत्तर द्याहटवा
  4. मॅम खूपच छान. माझे आदिवासी बांधवांना डांगी भाषेतून उतेजनार्थ अस्खलित शब्दांत प्रबोधन केले.निश्चितच लसीकरणासाठी प्रतिसाद मिळेल यात शंकाच नाही.बोलीभाषा ममता,प्रेरणा,आस्था व जवळीकतेची भाषा. ख-या अर्थाने आपल्या प्रबोधनातून उद्देश सफल होईल.केंद्रप्रमुख-सायखेडा. धन्यवाद!.

    उत्तर द्याहटवा
  5. मॅडम तुम्ही डांगी भाषेत आवाहन कराहा त आम्हाला पका बेस वाटना .आमने भाषाना अभिमान तर हताज पण अजून तेमात भर टाकी सन आदिवासी समाजाला जागृत करू साठी प्रर्यतन क्या ते साठी आदिवासी बांधवाकडुन आभारी आहाव आपलाज ग्रामसेवक प .स. कळवण

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रक्तातही भ्रष्टाचार? कथित बनावट ब्लड प्लाझ्मा रॅकेट उघडकीस आल्याच्या वृत्ताने संपूर्ण देशातील रक्तदाते, रुग्ण, डॉक्टर आणि समाजमन हादरले !

फ्युचर मेकर बद्दल वितरकांची कुठलीही तक्रार नाही-ट्रेनर महेंद्र सुर्यवंशी , फ्युचर मेकरचे व्यवहार पारदर्शक असुन लवकरच कंपनी आपले व्यवहार सुरू करणार-बापू ढोमसे, सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!