ग्रामसेवक लाचलुचपत च्या जाळ्यात ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!


ग्रामसेवक लाचलुचपत च्या जाळ्यात !

नासिक::- शासकीय घरकुल योजनेंतर्गत बांधकाम केलेल्या शौचालयाचे प्रकरणाचा अहवाल फिर्यादी यांचे बाजूने तयार करून गटविकास अधिकाऱ्यांना पाठविण्यासाठी २७५००/- रुपयांची मागणी करण्यात आली होती. सदर प्रकरणी फिर्यादी यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती त्या अनुषंगाने आज रोजी आरोपी लोकसेवक चंद्रकांत पाटील ग्रामसेवक दहेगाव (म) ता. चांदवड यांस रुपये २५०००/- लाचेची मागणी करून लाच  स्विकारण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याचेविरूद्ध चांदवड पोलिस ठाण्यात ५७४/२०२१ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.

टिप्पण्या

  1. शासकीय कोणत्याही कर्मचाऱ्याने पाहिले आपली नोकरी सांभाळावी व लाचेची मागणी कोणहकडेच करू नये शासन आपल्याला पगार देते ना मग काय गरज आहे लोकांना त्रास देऊन पैसे काढायची, आजीबत गरज नाही पण मा नसाचे समाधान कस्यात आहे हे समजणे फार अवघड आहे, सुखच नोकरी का धोक्यात टाकायची आपण लोकांची सेवा करायचे ठरवा मग बघा आपणास सगळे उपलब्ध होईल , असो आता आपण पब्लिक झाले जा आता सामोरे सरकारी नोकराला बघा के वाटते, आता अनुभव येईल

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

स्त्री आत्मनिर्भर बनल्यास समाजाचा विकास होईल-पद्मश्री नीलिमा मिश्रा ! गटशिक्षण अधिकारी हेमंत बच्छाव व शिक्षण विस्तार अधिकारी शीतल कोठावदे यांना रोटरी वोकेशनल सर्विस अवार्ड प्रदान !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।