कुणाचे मन दुखावले असल्यास मी दिलगीरी व्यक्त करतो- सिद्धार्थ वनारसे


कुणाचे मन दुखावले असल्यास मी दिलगीरी व्यक्त करतो- सिद्धार्थ वनारसे   
            माझ्या शेतकरी बांधवांनो मी ही शेतकरी पुत्र आहे, चांदोरी गटातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून आपल्या सहकार्याने काम करीत आहे, राजकारण करताना पक्षाशी व पक्ष नेत्यांबरोबरच्या बांधिलकीची जाण ठेवून काम करावे लागते, विकासाचे राजकारण करताना विरोधकांना विश्वासात घ्यावे लागते त्याप्रमाणे तालुक्यातील प्रश्नासाठी मी सदैव सर्वांसोबत आहे, पक्षनिष्ठेशी प्रामाणिक असताना रासाका व निसाका बातमी च्या माध्यमातून   कुणाचे मन दुखावले जाणारे शब्द वापरले गेले असतील तर मी तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांप्रती दिलगीरी व्यक्त करतो.
सदैव आपलाच
सिद्धार्थ वनारसे,
जिल्हा परिषद सदस्य
चांदोरी गट,

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत नासिक जिल्ह्यास ‘आदीकर्मयोगी अभियान’ अंतर्गत राज्यातील सर्वोत्तम कामगिरीचा सन्मान

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

अक्रुषक प्लाटवर कर आकारणी करण्याचे निर्देश ! महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १२४ व महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी नियम १९६० नुसार कर आकारणी !!!