शिवव्याख्याते सुनिल भोर यांच्या मातोश्रींचे दु:खद निधन... ९ जुलै रोजी दारणातीरी दशक्रिया विधी !!

शिवव्याख्याते सुनिल भोर यांच्या मातोश्रींचे दु:खद निधन...
मंगळवार दि. ३० जुन रोजी शिवव्याख्याते सुनिल भोर यांच्या मातोश्री कै. तुळसाबाई दशरथ भोर (वय ५०)  आजारी असल्याकारणाने घोटी येथील रूग्णालयात त्यांचे उपचारा दरम्यान दु:खद निधन झाले. त्या वाघेरे येथील राहणार असून त्यांच्या पश्चात पती, दोन मुले व एक मुलगी असून ईगतपुरी तालुक्यात तसेच सुनील भोर यांच्या शिवप्रेमी चाहत्यांमध्ये  कै. तुळसाबाईंच्या जाण्याने शोककळा पसरली आहे. दशक्रिया विधी ९ जुलै रोजी वाघेरे येथे दारणातिरी करण्यात येणार आहे.
      न्यूज मसाला परीवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली !

शिवव्याख्याते सुनील भोर-7743888608

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार ओमान मधील मस्कत येथे ,,,,,,!

आधाराश्रम संस्थेचा बालकमृत्यूशीकोणताही संबंध नाही - दातार

महाभारत, रामायणाने देशाला जोडून ठेवले – मधु मंगेश कर्णिक