जिल्हाधिकारी यांचे अभिवादन !



जिल्हाधिकाऱ्यांचे अभिवादन !!

नासिक:- जिल्हाधिकारी कार्यालयात शिवजयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात मे. सूरज मांढरे यांनी छत्रपतींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

युवा वर्गातील वाढती व्यसनाधीनता हातात हात घालून हदयास हदय जोडून बंधू सहाय्याला लाहो बलसागर भारत होवो - साने गुरुजी

महाराष्ट्र ऑलिम्पिक गेम्स २०२३ मध्ये खेळाडूंचा वुशू या खेळात विजय !