सह्याद्री हिरकणी पुरस्काराने सन्मानित !!


प्रतिभा खैरनार सन्मानित
!

नासिक:- जिल्ह्यातील नांदगाव येथील कवयित्री प्रतिभा खैरनार यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पिंगुळी येथे २० फेब्रुवारी रोजी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
           सह्याद्री राष्ट्रीय गडकिल्ले साहित्य कला संमेलन या संस्थेच्या वतीने पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या हस्ते 'सह्याद्री हिरकणी' पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रतिभा खैरनार यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल साहित्य क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन ! साप्ताहिक न्यूज मसाला चा "लोकराजा" दिवाळी विशेषांक २०२४,

सहाय्यक प्रशासन अधिकारी पदावर अनिल गिते व अनिल सानप यांना पदोन्नती !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।