भारतीय जनता आपली बुद्धिमत्ता आणि उद्यमशीलतेचं दर्शन घडवत आहे : पंतप्रधान

भारतीय जनता आपली बुद्धिमत्ता आणि उद्यमशीलतेचं दर्शन घडवत आहे : पंतप्रधान

          मुंबई::- भारतीय जनता आपली बुद्धिमत्ता आणि उद्यमशीलतेचं दर्शन घडवत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केलेल्या ट्विटवर पंतप्रधान प्रतिक्रिया देत होते. एका ट्विटच्या माध्यमातून गोयल यांनी माहिती दिली की भारताने वर्ष २०२२-२३ मध्ये  निर्यातीत ७७० अब्ज डॉलर्सची नवी विक्रमी उंची गाठली आहे.

      यावर पंतप्रधानांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की “भारतीय जनता आपली बुद्धिमत्ता आणि उद्यमशीलतेचं दर्शन घडवत आहे. संपूर्ण जग भारताकडे आशावाद आणि उत्साहाने पहात आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

युवा वर्गातील वाढती व्यसनाधीनता हातात हात घालून हदयास हदय जोडून बंधू सहाय्याला लाहो बलसागर भारत होवो - साने गुरुजी

नासिक जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी उद्घाटन ! नवीन इमारत कशी असेल याची चित्रफीत !