आखाजीले जाणंच पडी वं माय ! गाड्यासले कितली भी गर्दी राहो !व्हिडिओ बघायलाच हवा !!

आखाजीले जाणंच पडी वं माय ! गाड्यासले कितली भी गर्दी राहो !
व्हिडिओ बघायलाच हवा !!

न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक,  7387333801

वरील लिंकवर क्लिक करा आणि व्हिडिओ पहा 

   नासिक::- अक्षयतृतीयेला नासिक हून मालेगाव, धुळे, शिरपूर तसेच खानदेशातील अनेकांना गांवी जाण्याची ओढ असते यांसाठी एनकेन प्रकारे पोहचण्यासाठी प्रयत्न केले जातात, अशाच गर्दीने काल ठक्कर बाजार येथील बसस्थानकावर प्रवाशांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, बसमध्ये जागा मिळविण्यासाठी केलेली धडपड व आखाजीला गांवी जायचेच याचा व्हिडिओ फक्त न्यूज मसाला, नासिक वर.

        या गर्दीचे नियोजन करताना स्थानकप्रमुख रावणकोळ यांनी सायंकाळी सहा वाजेपर्यंत दहा ते बारा जादा गाड्या पाठविल्या, यामुळे प्रवाशांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

त्र्यंबकेश्वरमध्ये अतिक्रमणांवर कारवाई सुरू; कुंभमेळ्यापूर्वी दर्शन मार्ग मोकळा करण्यास गती

राष्ट्रीय मतदार दिन, राष्ट्रीय मतदार दिन आणि भारतीय नागरिकांचे कर्तव्य

महाराष्ट्रासाठी एक ऐतिहासिक घटना. 'ग्रेट व्हाइट पेलिकन (रोजी पेलिकनचे) नांदूर मध्यमेश्वरमध्ये आगमन !