मुख्याधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

मुख्याधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

     नासिक ::- सिन्नर नगरपरिषदेचे माजी मुख्याधिकारी संजय केदार यांस नासिक च्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून ताब्यात घेण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दोन दिवसांपूर्वी बदली झालेली असून सध्या कुठे नेमणूक मिळालेली नाही,

तक्रारदाराची बांधकाम मंजूरी ची फाईल सहा महिन्यांपासून अडवून ठेवली होती. नगरपरिषदेतून कार्यमुक्त झाल्यानंतरही संबंधित अधिकाऱ्याने फोन करून पाच हजार रुपयांची मागणी सतत केली होती. वारंवार झालेल्या फोनवरील संभाषणानुसार लाचलुचपत विभागाच्या सदर कारवाई झाल्याचे सांगण्यात येत आहे. सिन्नर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात येत आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत नासिक जिल्ह्यास ‘आदीकर्मयोगी अभियान’ अंतर्गत राज्यातील सर्वोत्तम कामगिरीचा सन्मान

आईने ‘यकृत’ देऊन वाचविले मुलीचे प्राण

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।