राधिका फाउंडेशन आणि महावीर इंटरनॅशनल यांच्या विद्यमाने आयोजित फॅन्सी ड्रेस स्पर्धेचा निकाल जाहीर !राधिका फाउंडेशन आणि महावीर इंटरनॅशनल यांच्या विद्यमाने आयोजित फॅन्सी ड्रेस स्पर्धेचा निकाल जाहीर !

       नासिक(प्रतिनिधी)::- राधिका फाउंडेशन आणि महावीर इंटरनॅशनल
त्यांच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात आली, त्याचा निकाल काल १० मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता झूम बैठकीत ठेवण्यात आला होता. शाकद्वीपय महिला मंडळ च्या उपाध्यक्षा बबिता शर्मा यांनी विजेत्यांची निवड केली. त्यावेळी चेतना सेवक यांनी राधिका फाउंडेशन ची विस्तृत माहिती दिली. याप्रसंगी अनिल नहार, सुधीर शर्मा उपस्थित होते. १८ ते ३५ आणि ३६ ते ५५ या दोन गटात ही स्पर्धा  ठेवण्यात आली होती.
स्पर्धेचे गट नंबर १ च्या विजेत्या प्रथम जयश्री चौधरी, द्वितीय सायली बागमार, तृतीय निकिता जोशी तर गट नंबर २ च्या विजेत्या प्रथम धनश्री उत्पात, द्वितीय साधना जैन, तृतीय सुवर्णा वाडेकर ठरल्या.
सर्व विजेत्यांचे खूप खूप अभिनंदन
आपल्या सर्वांच्या सहकार्याबद्दल धन्यवाद

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यभरातील कर्मचाऱ्यांचे आज दुपारच्या सत्रात झाली निदर्शने !

२७ मे रोजी शिवशंभूप्रेमींच्या भेटीला "सरसेनापती हंबीरराव मोहिते". "परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट"… "युद्धात झालेल्या जखमे इतका देखणा दागिना नाही, फक्त तो दागिना छातीवर पाहिजे" ... "मराठ्यांकडे आग रोखणाऱ्या नजरा आहेत" !

भास्कर कृष्णा कोठावदे काळाच्या पडद्याआड ! सहकार, शैक्षणिक, व्यावसायिक क्षेत्रात शोककळा !!