न्यूज मसालाचे संपादक नरेंद्र पाटील यांचा सन्मान !


न्यूज मसालाचे संपादक नरेंद्र पाटील यांचा सन्मान !
 
    नासिक::- साप्ताहिक न्यूज मसालाच्या ११ व्या व www.newsmasala.in या न्यूज पोर्टल च्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त प्रजापिता ब्रम्हकुमारी नासिक च्या प्रभुप्रसाद केंद्रात आज झालेल्या कार्यक्रमात वासंती दिदि यांच्या हस्ते शुभेच्छा व प्रभूप्रसाद स्विकारताना संपादक नरेंद्र पाटील.
       यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी नासिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड (आयएएस), सकाळ माध्यम चे तनिष्क चे संपादक विजय इंगळे, नासिक परीसरचे संपादक दिलीप बोरसे,  स्वराज्य फाउंडेशन च्या अध्यक्षा ममता छाजेड, मिस इंडिया शिल्पी अवस्थी, मिसेस इंडिया कुंदा शिंदे, पुनम दिदि, पुष्पा दिदि, सोनवणे सर आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पण्या

  1. खूप खूप अभिनंदन साहेब! सामाजिकता बाळगून आपण मसाला न्यूज चालवीत आहात. आपले कार्य कौतुकास्पद व दखलपात्र आहे. आपणास दिवसेंदिवस अधिकाधिक यश मिळो, आपली पताका सदा उंच राहो! अनेक शुभेच्छा!!

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

त्र्यंबकेश्वरमध्ये अतिक्रमणांवर कारवाई सुरू; कुंभमेळ्यापूर्वी दर्शन मार्ग मोकळा करण्यास गती

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट्सतर्फे मुंबईत भारतातील पहिला रुग्ण-डॉक्टर जाहीरनामा प्रकाशित ! सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!