सुखदा शेवाळे हिंस नॅशनल स्टार पर्सनॅलिटी अॅवार्ड !सुखदा शेवाळे हिंस नॅशनल स्टार पर्सनॅलिटी अॅवार्ड !

रत्नागिरी(प्रतिनिधी)::- येथे जय मल्हार सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात नाशिक मधील गायिका सुखदा शेवाळेला नॅशनल स्टार पर्सनॅलिटी अवॉर्ड गौरविण्यात आले. काल झालेल्या कार्यक्रमात सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री व झिटिव्ही फेम किशोरी आंबीये हिच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमास बी.एन.खरात, आखाडे सर, सुप्रसिद्ध गायिका व निवेदिका रेखा महाजन, आदी मान्यवर व पुरस्कारर्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
          पुरस्कार प्राप्त झाल्याने सुखदाचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

८४ अनुकंपा कर्मचाऱ्यांचे समायोजन !

शिक्षक रत्न पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन !