कोल्हापूरच्या रोहिणी पराडकरांचा साहित्य क्षेत्रातील अनोखा उपक्रम !!


सौ. रोहिणी अमोल पराडकर
जिल्हा प्रशासक कोल्हापूर यांनी भारतीय साहित्य सांस्कृतिक मंच कोल्हापूर या समूहात एक आगळा-वेगळा उपक्रम घेतला आणि सर्व लेखकांना लिहिण्यास व वाचण्यास उस्फुर्त केले.
साहित्य क्षेत्रातील अनोख्या उपक्रमाचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात आले.
           जास्तीत जास्त साहित्य पाठविणाऱ्यास लेखन सम्राट, लेखन सम्राज्ञी पदवी देऊन म्हणून सन्मानित करण्यात आले. लेखकांनी पाठविलेल्या साहित्य वाचून जास्त अभिप्राय देणाऱ्यांना अभिप्राय सम्राट व सम्राज्ञी ही पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. या अनोख्या उपक्रमाने समूहात उस्फुर्त, आनंददायी वातावरणात सदर पदवीप्रदान सोहळा संपन्न झाला.
        ८३ लेख पाठविणाऱ्या तृप्ती कळसे लेखणी सम्राज्ञी, ८१ लेख पाठविणाऱ्या जयश्रीताई साहित्य शिरोमणी तर पुरुष गटामध्ये ३६ लेख पाठविणाऱ्या विनायक पाटील लेखणी सम्राट तसेच ९२ अभिप्राय पाठविणाऱ्या मनिषा हिस अभिप्राय सम्राज्ञी म्हणून सन्मानित करण्यात आले.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

महावितरणचा वरिष्ठ तंत्रज्ञ व आणखी एक इसम लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

'मायबाप' ने जागवल्या मातेच्या आठवणी ! 'मह्या मायपुढं थिटं, सम्दं देऊळ राऊळ...तिच्या पायाच्या चिऱ्यात, माह्य अजिंठा वेरूळ' !!