कसला योगायोग ! हा व्हिडिओ आणि यात दाखवण्यात आलेली बेरीज खरी ठरू नये अशीच भावना सर्वांची असेल !!


कसला योगायोग !  
हा व्हिडिओ आणि यात दाखवण्यात आलेली बेरीज खरी ठरू नये अशीच भावना सर्वांची असेल !!


जागतिक महायुद्ध सुरू झाले की होणार आहे ?
पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाची तारीख आणि आज सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धाच्या तारखेत तिसऱ्या महायुद्धाची बीजे रोवली जात आहेत का अशी शंका उपस्थित करणारा सोशल मिडीयावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ !
काय गंमत असते ना मानवी मुल्यांचा आणि जीवनातील अनामिक संकटांच्या खेळाची !
       सारे विश्व गणितीय सूत्रात बांधले गेले असताना पृथ्वीतलावरील मानवी मेंदूच्या विकासातील कल्पनेच्या, गणिताचा, बुद्धीचा आविष्कार म्हणावा !!
असा योगायोग घडू नये ही विधात्याला विनंती करूया ! इतकंच,,,,,,,,,,

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यभरातील कर्मचाऱ्यांचे आज दुपारच्या सत्रात झाली निदर्शने !

२७ मे रोजी शिवशंभूप्रेमींच्या भेटीला "सरसेनापती हंबीरराव मोहिते". "परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट"… "युद्धात झालेल्या जखमे इतका देखणा दागिना नाही, फक्त तो दागिना छातीवर पाहिजे" ... "मराठ्यांकडे आग रोखणाऱ्या नजरा आहेत" !

भास्कर कृष्णा कोठावदे काळाच्या पडद्याआड ! सहकार, शैक्षणिक, व्यावसायिक क्षेत्रात शोककळा !!