अन्य महत्त्वाच्या शहरांमध्ये पायाभूत सुविधा प्रकल्प !



अन्य महत्त्वाच्या शहरांमध्ये पायाभूत सुविधा प्रकल्प !
न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333801
            मुंबई::- पुणे आणि नाशिकमधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पुण्याच्या रिंगरोडच्या भूसंपादनाचे काम हाती घेण्यात आले आहे. मुंबई-पुणे मिसिंग लिंक, पुण्यातील मेट्रोची ८३१३ कोटींची कामे, पिंपरी-चिंचवड ते निगडी कॉरिडॉर आणि स्वारगेट ते कात्रज ही मेट्रो आदी कामे हाती घेण्यात येत आहे.

नाशिकमध्ये नियो मेट्रो तसेच नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेसाठी निधी देण्यात येणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

न्यूज मसाला प्रकाशित वारली चित्रकला अभ्यासक संजय देवधर यांच्या लेखमालेवर विविध मान्यवरांच्या आलेल्या प्रतिक्रिया !! सर्वदूर पोहचलेले, मान्यवरांनी गौरविलेले, नासिकमधून प्रकाशित होणारे साप्ताहिक न्यूज मसाला !!!

उपनयन संस्कार सोहळ्याचे आयोजन ! जास्तीतजास्त बटुकांनी सहभाग नोंदवावा-प्रविण तिवारी. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!