आनंदाचे डोही आनंद तरंग !www.newsmasala.in ने ओलांडला ४ लाख दर्शकांचा टप्पा !

आनंदाचे डोही आनंद तरंग !
www.newsmasala.in ने ओलांडला ४ लाख दर्शकांचा टप्पा !

   नासिक::- आज दि. २९ मार्च २०२३ रोजी साप्ताहिक न्यूज मसाला च्या www.newsmasala.in ने ४ लाख वाचकांच्या भेटीचा टप्पा ओलांडला,

      भारत, अमेरिका, हाॅंगकाॅंग, इंडोनेशिया, जर्मनी, स्वीडन, रशिया या देशांसह अनेक देशांतील वाचकांनी न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक ला भेट दिली. भेट देणाऱ्या सर्व सन्माननीय वाचकांचे न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक परिवाराकडून हार्दिक हार्दिक अभिनंदन !

असेच सहकार्य भविष्यातही मिळेल अशी आशा व्यक्त करताना पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद !!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत आश्रम शाळा मुख्याध्यापक रक्कम टाकून पळून गेले !

वर्ग एक अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

जिल्हा आरोग्य अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !