आषाढी स्पेशल, प्रमोद सुर्यवंशी लिखित कवाली भक्ती गीत- "विठ्ठल माऊली" !

आषाढी स्पेशल, प्रमोद सुर्यवंशी लिखित कवाली भक्ती गीत- "विठ्ठल माऊली" !
             
         

      !! विठ्ठल माऊली !!

विठ्ठल माऊली माऊली विठ्ठल माऊली माऊली विठ्ठल 
  ....... (कोरस ) $$,........

तूच सुखकर्ता तूच दु:खहर्ता 
   साऱ्या जगाला तूच हो तारता 
      साऱ्या जगाला तूच हो तारता ...... 
  विठ्ठल माऊली विठ्ठल माऊली 
         विठ्ठल माऊली .... (कोरस)  .... ।। धृ ।।

तूच हो आमचा दाता, तूच हो आहे विधाता, 
  तुझ्या चरणावरती ठेवी तो आम्ही माथा ...(२) 
        ठेवी तो आम्ही माथा ...(३)
            (कोरस)

तोड :- हो ...$$$ तूच हो बंधू सखा तूच आहे भोळा  ,
    माया दयाळू तूच सावळा ... २
विठ्ठल माऊली ..... (कोरस) ... ।। १ ।।

विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ....... (कोरस)

युगे अठ्ठावीस उभा तू विठेवर , 
चंद्रभागेच्या राही सदा तू कठेवर .... २ 
   सदा तू कठेवर .... (कोरस)

तोड:- पाप सारे आपले धुहुनीय जाई, पुण्याची किमया अवतार घेई .. 
    पुण्याईची किमया अवतार घेई.... ( कोरस)
विठ्ठल माऊली माऊली ही विठ्ठल माऊली ।।२।।

          __प्रमोद न. सूर्यवंशी
                 मुंबई

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विवाहसंस्कृती की दिखाऊपणाचा बाजार ? समाज कोणत्या दिशेने चालला आहे./ दिखाव्याच्या स्पर्धेने उद्ध्वस्त होत चाललेला मध्यमवर्ग / उशिरा होणारे विवाह आणि अवास्तव अपेक्षा,,,,,,,,

लोकअदालतीत ३ हजार ७६२ प्रकरणे निकाली, ६४ कोटी रूपयांचे तडजोड शुल्क वसूल

खोटी माहिती सादर केल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार ! उप अभियंत्यांनी दिलेला अंतराचा दाखला ग्राह्य धरला जाईल !! शिक्षकांच्या आॅनलाईन बदल्यांबाबत डॉ. गितेंचा इशारा !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!