आषाढी स्पेशल, "रखुमाईच्या शेजारी" ! यवतमाळ हून अमृता खंडेराव !!

आषाढी स्पेशल, "रखुमाईच्या शेजारी" !  यवतमाळ हून अमृता खंडेराव !!

       
             !! रखुमाईच्या शेजारी !!

रखुमाईच्या शेजारी 
उभा विठ्ठल सावळा !
साऱ्या भक्त भक्तिणींना
त्याचा आडमाप लळा !!
                 अशी घनदाट गर्दी
                 लोटालोट भागाभाग !
                 त्याच्या पायाशी सरती 
                 जगण्याचे सारे भोग !!
भक्त लोटले अमाप
प्राणवायू गा कोंडला !
रागावली रखुमाई
श्वास तिचा अडकला !!
               रखुमाईच्या शेजारी
               राजा विठ्ठल सावळा !
               त्याच्यासाठी जमा झाला
               गणगोत गोतावळा !!

         __अमृता खंडेराव.
            यवतमाळ

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विवाहसंस्कृती की दिखाऊपणाचा बाजार ? समाज कोणत्या दिशेने चालला आहे./ दिखाव्याच्या स्पर्धेने उद्ध्वस्त होत चाललेला मध्यमवर्ग / उशिरा होणारे विवाह आणि अवास्तव अपेक्षा,,,,,,,,

लोकअदालतीत ३ हजार ७६२ प्रकरणे निकाली, ६४ कोटी रूपयांचे तडजोड शुल्क वसूल

खोटी माहिती सादर केल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार ! उप अभियंत्यांनी दिलेला अंतराचा दाखला ग्राह्य धरला जाईल !! शिक्षकांच्या आॅनलाईन बदल्यांबाबत डॉ. गितेंचा इशारा !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!